¡Sorpréndeme!

Nana Kate: 'आमची ताकद आणखी वाढली'; नाना काटे यांना विविध ४० संघटनांचा पाठिंबा | Chinchwad Bypoll

2023-02-17 1 Dailymotion

Nana Kate: 'आमची ताकद आणखी वाढली'; नाना काटे यांना विविध ४० संघटनांचा पाठिंबा | Chinchwad Bypoll

वंचितचा पाठिंबा बंडखोर राहुल कलाटे यांना असला तरी वंचित आणि शिवसेनेची युती असल्याने त्यांचे कार्यकर्ते माझा प्रचार, काम करतील असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज देखील नाना काटे यांना विविध ४० संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आमची आणखी ताकद वाढली असल्याचे देखील काटे यांनी सांगितले आहे.